शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
2
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
3
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
4
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
5
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
6
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
7
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
8
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
9
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
10
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
11
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
12
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
13
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
14
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
15
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
16
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
17
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
18
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
19
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
20
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
Daily Top 2Weekly Top 5

EV खरेदीवर मिळणार १ लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह? आता फक्त इतक्या रुपयांत मिळेल Comet अन् Tiago

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:54 IST

new ev policy electric vehicles 1 lakh rupees incentive mg comet and tata tiago know details here

दिल्ली सरकार राजधानीतील नागरिकांसाठी एक नवे इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण आणण्याच्या तयारीत आहे. या EV धोरणात विविध प्रकारचे जबरदस्त प्रस्ताव देण्यात आले आहेत. हे धोरण आमलात आल्यास सरकारकडून लोकांना विविध प्रकारचे फायदे दिले जाऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन धोरण लागू झाल्यास २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या खासगी इलेक्ट्रिक कारवर सवलत (इन्सेंटिव्ह) मिळू शकते. प्रस्तावात पहिल्या २७ हजार खासगी इलेक्ट्रिक कारसाठी प्रति kWh १० हजार रुपयांचे प्रोत्साहन अथवा इन्सेंटिव्ह देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत प्रति वाहन १ लाख रुपयांपर्यंत मर्यादित असेल.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत होणार मोठी कपात - या धोरणामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक कार खरेदीवर १ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तर टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) आणि एमजी कॉमेट ईव्ही (MG Comet EV) सारख्या स्वस्त कार खरेदी करणे अधिक सोपे होईल. सध्या टाटा टियागो ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रुपये आहे. जर यावर १ लाख रुपयांचे इन्सेंटिव्ह मिळाला, तर तिची किंमत ६.९९ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकेल. तर, एमजी कॉमेट ईव्हीची किंमत ७.५० लाख रुपयांपर्यंत खाली येईल.

...तर जुन्या कारसाठीही मिळेल सबसिडी - महत्वाचे म्हणजे, जे लोक आपली जुनी पेट्रोल किंवा डिझेल कार स्क्रॅप करण्याऐवजी तिचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करू इच्छितात, त्यांनाही प्रोत्साहन देण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. या योजनेअंतर्गत, पहिल्या १,००० वाहनांच्या ईव्ही रूपांतरासाठी ५०,००० रुपयांपर्यंत सबसिडी देण्याचा प्रस्ताव आहे. खरे तर, राजधानीतील वाढते वायू प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi EV Policy: ₹1 Lakh Incentive on Electric Car Purchases?

Web Summary : Delhi's new EV policy proposes ₹1 lakh incentives for electric cars under ₹25 lakh. Subsidies are also considered for converting old vehicles to electric, promoting eco-friendly transport.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारdelhiदिल्ली