शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नावात काय ठेवलंय? Yulu आणि Zulu नावावरुन दोन EV कंपन्या भिडल्या, प्रकरण हायकोर्टात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:38 IST

Yulu vs Kinetic Green Zulu Electric Scooter: युलू बाईक्सने कायनेटिक ग्रीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Yulu vs Kinetic Green Zulu Electric Scooter: “नावात काय ठेवलंय?” असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण उद्योग क्षेत्रात नावालाच जास्त महत्व आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जीने डिसेंबर 2023 मध्ये झुलू (Zulu) नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. आता बंगळुरुमधील EV कंपनी युलूला (Yulu) याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कायनेटिकविरोधात गुन्हा दाखल केला. युलूचा आरोप आहे की, कायनेटिकने ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करत 'झुलु' नावाचा वापर केला आहे, जो युलू या नावासारखाच आहे.

युलू बाइक्स या भारतातील सर्वात मोठ्या शेअर इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने बंगळुरू येथील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायनेटिक ग्रीन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, युलूला बजाज ऑटो आणि मॅग्ना सारख्या कंपन्यांकडून 160 कोटी रुपयांचा निधी मिळाला असताना, ही याचिका दाखल झाली आहे.

झुलू-युलू नावाचा गोंधळयुलूने या वर्षी जानेवारीमध्ये केस दाखल केली होती. युलूचे म्हणने आहे की, झुलू ब्रँड आमच्या ब्रँडसारखाच आहे. नावामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर, कायनेटिक ग्रीनने ऑटोकार इंडिया प्रोफेशनलला सांगितले की, त्यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी झुलूचा ट्रेडमार्क नोंदणीकृत केला आहे. कायनेटिकच्या म्हणण्यानुसार, कंपनीने नोंदणीनंतरच झुलू नाव वापरण्यास सुरुवात केली. 

कायनेटिकला हायकोर्टातून झटका कनिष्ठ न्यायालयाने युलूच्या दाव्यावर तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने कायनेटिक ग्रीन एनर्जीला आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली. यानंतर युलूने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. 5 फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने युलूला तात्पुरता दिलासा दिला आणि कायनेटिक ग्रीनला झुलू, युलू किंवा तत्सम ट्रेडमार्क वापरण्यापासून प्रतिबंध केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी 11 मार्च 2024 पर्यंत अंतिम आदेश जारी करण्याचे आदेश व्यावसायिक न्यायालयाला दिले. 

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरCourtन्यायालयAutomobile Industryवाहन उद्योग