शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट; टियागो, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 17:54 IST

Tata Motors : या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देटाटा टियागोवर 25 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.टिगोर सेडानला जास्त करून 30 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. कंपनीने काही निवडक गाड्यांवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 1 डिसेंबरपासून ही ऑफर सुरू झाली असून या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये कन्ज़्यूमर स्कीम, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे.

टाटा टियागोवर मोठी सवलतटाटा टियागोवर 25 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तसेच. टाटा आपल्या या मॉडेल्सवर ग्राहकांना विशेष सूट देत असून, त्याची रक्कम अंदाजे 15 हजार रुपयांच्या घरात आहे. तसेच आपल्याला 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही मिळतो.

टिगोरवर 30 हजार रुपयांची सवलतटिगोर सेडानला जास्त करून 30 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. ज्यात 15 हजार रुपयांपर्यंत ग्राहक योजनेंतर्गत आणि 15 हजार एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे.

टाटा हॅरिअर सुद्धा सवलतटाटा हॅरिअर एक फ्लॅगशिप SUV आहे. हॅरिअरमध्ये तीन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात स्टॅडर्ड, डार्क एडिशन आणि कॅमो एडिशनचा समावेश आहे. डार्क एडिशन, कॅमो एडिशन XZ+ आणि XZA+ वर टाटा मोटर्स ग्राहकांना चांगल्या सवलतीची ऑफर देत असून, जवळपास 25 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट मिळत आहे. तसेच 40 हजार रुपयांपर्यंत बोनस सूट मिळत आहे. SUVच्या CAMO आणि डार्क एडिशन (XZ +आणि XZA + वेरिएंट) वर मान्य नाही. स्पेशल एडिशन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी 40 हजार रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.

टाटा नेक्सॉनवर मिळतेय सूटसबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्येही टाटानं इअर अँडच्या निमित्तानं चांगली सवलत दिली आहे. एसयूव्ही काही ठरावीक प्रस्तावांसह उपलब्ध आहे. ज्यात डिझेलच्या मॉडेलवर 15 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल मॉडेलवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.  

टॅग्स :AutomobileवाहनcarकारTataटाटाbusinessव्यवसाय