शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Auto Expo 2023: मारुती, ह्युंदाईची वाट लागणार; ऑटो एक्स्पोत टाटाच्या आणखी दोन सीएनजी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 08:59 IST

टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देखील सादर केले. ही इंजिन आगामी काळात टाटाच्या एसयूव्हीमध्ये दिसणार आहेत.

टाटा मोटर्सने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये धमाका सुरुच ठेवला आहे. नवीन ईलेक्ट्रीक एसयुव्ही दाखविताना सीएनजी वाहनांचा ताफा देखील वाढविण्यास सुरुवात केली आहे. टाटाने एक्स्पोमध्ये टाटा पंच सीएनजी आणि अल्ट्रॉझ सीएनजी प्रदर्शित केली. यामुळे येत्या काही महिन्यांत या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. 

टाटाने ईलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये हॅरिअर ईव्ही, सिएरा ईव्ही, कर्व्ह ईव्ही आणि अविन्या ईव्ही या चार एसयुव्ही दाखविल्या आहेत. या चारही कार पाहून मारुतीसह अन्य कार कंपन्यांना धडकी भरली आहे. 

टाटाच्या आणखी २ सीएनजी कारटाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देखील सादर केले. ही इंजिन आगामी काळात टाटाच्या एसयूव्हीमध्ये दिसणार आहेत. पंच आणि अल्ट्रॉझ सीएनजीत येत असल्याने टाटाच्या आता चार सीएनजी कार होणार आहेत. यामुळे मारुती, ह्युंदाई या सीएनजी कार देणाऱ्या कंपन्यांच्या काळजात धस्स झाले आहे. त्यांच्या कारना या कार टक्कर देणार आहेत. 

टाटा मोटर्स आगामी काळात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त कार लाँच करणार आहे. टाटा मोटर्सने यावर्षी हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्हीच्या संकल्पना मांडल्या आहेत. येत्या २-३ वर्षांत या सर्व इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर दिसणार आहेत. लूक आणि फीचर्स तसेच बॅटरी रेंज आणि स्पीडच्या बाबतीत या गाड्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा देण्यात येतील. 

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023Tataटाटा