शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

टाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 3:51 PM

टाटा हॅरिअर ही कंपनीची लोकप्रिय झालेली कार आहे. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये या कारने चांगली विक्री नोंदविली होती.

नवी दिल्ली : नवीन कार लाँच करूनही टाटा मोटर्सला 2019 चे वर्ष संघर्षाचे गेले आहे. याच वर्षी एमजी हेक्टर आणि किया सेल्टॉस या दोन नव्या कंपन्य़ांच्या कार लाँच झाल्याने याचा फटका टाटाला बसला. तसेच अन्य कंपन्यांनाही याचा फटका बसला. टाटाचे व्यवस्थापकीय संचालक गुंटेर बटश्चेक यांनी सांगितले की, येणाऱ्या आर्थिक वर्षाकडून कंपनीला मोठ्या आशा आहेत. या वर्षात वाहनांची विक्री वाढेल. कंपनीकडे 12 मॉडेल्स आहेत जी भविष्यात बाजारात आणली जाणार आहेत. 

टाटा हॅरिअर ही कंपनीची लोकप्रिय झालेली कार आहे. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये या कारने चांगली विक्री नोंदविली होती. मात्र, दणकट कार असूनही दोन नवीन कंपन्यांमुळे हॅरिअरला पिछाडीवर जावे लागले होते. टाटाने यापासून धडा घेत बीएस 6 युक्त कारमध्ये नवीन फिचर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एएमटी आणि सनरुफही असणार आहे. 

याशिवाय कंपनी हॅचबॅकमध्ये टाटा अल्ट्रॉज, SUV Tata Gravitas आणि टाटा नेक्सॉनचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. तसेच टियागो आणि टिगॉरचे BS6 व्हेरिअंटही कंपनी लाँच करणार आहे. टाटा ग्रॅवीटास ही कंपनीची 7 सीटर एसयुव्ही आहे. ही कार ऑटो एक्स्पोला लाँच केली जाणार आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड अॅटोमॅटीक गिअरबॉक्स ऑप्शन मिळणार आहे. हॅरिअरमध्येही अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. 

कशी आहे टाटा हॅरिअर? वाचा 1500 किमींचा लाँग टर्म रिव्ह्यू

टाटाची ही कार OMEGARC य़ा नव्या प्लॅटफॉर्मवर लाँच केली आहे. ही एसयुव्ही चार व्हेरिअंटमध्ये येणार आहे. 2.0-लीटर क्रायोटेक डीझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3750 rpm वर 140 पीएसची ताकद देते. 

टॅग्स :TataटाटाMG Motersएमजी मोटर्सKia Motars Carsकिया मोटर्स