शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्समध्ये दोन उभे भाग पाडले; प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहनांचे व्यवसाय वेगळे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:22 IST

Tata Motors split, demerger: एका महिन्यापूर्वी NCLT ने कंपनीच्या दोन्ही युनिट्सना वेगळे करण्यास मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहन (PV) आणि व्यावसायिक वाहन (CV) व्यवसायांना वेगळे करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. यामुळे व्यवस्थापनात मोठे फेरबदल जाहीर केले. कंपनीने गिरीश वाघ यांना व्यावसायिक व्यवसायाचे आणि शैलेश चंद्रा यांना प्रवासी वाहन व्यवसायाचे प्रमुख नेमले आहे. 

टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी

हा महत्त्वपूर्ण निर्णय एका महिन्यापूर्वी NCLT ने कंपनीच्या दोन्ही युनिट्सना वेगळे करण्यास मान्यता दिल्यानंतर घेण्यात आला. नवीन व्यवस्थेनुसार, येत्या १ ऑक्टोबरपासून हे बदल लागू होणार आहेत. शैलेश चंद्रा हे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे (TPV) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. ते टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे (TPEM) एमडी म्हणूनही आपले पद कायम ठेवतील. 

तर गिरीश वाघ, जे सध्या टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक आहेत, ते १ ऑक्टोबरपासून आपल्या पदाचा राजीनामा देऊन 'TML कमर्शियल व्हेइकल्स' (TMLCV) या नवीन कंपनीच्या बोर्डात सामील होतील.  वाघ येथे एमडी आणि सीईओची भूमिका बजावतील. याचबरोबर ग्रुप सीएफओ (CFO) पीबी बालाजी यांनी १७ नोव्हेंबरपासून प्रभावी होणाऱ्या आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. ते त्यानंतर यूकेमधील जॅग्वार लँड रोव्हर (JLR) चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्या जागी, धिमन गुप्ता हे १७ नोव्हेंबरपासून टाटा मोटर्सचे नवे सीएफओ असणार आहेत. 

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), मुंबईमध्ये नोंदणी झाल्यावरच 'डिमर्जर' योजना अधिकृतपणे लागू होईल. कंपनी लवकरच या योजनेची प्रभावी तारीख आणि 'रेकॉर्ड तारीख' जाहीर करेल, जेणेकरून भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक एका शेअरमागे TMLCV चा एक शेअर मिळणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Motors Splits: Passenger, Commercial Vehicle Businesses Separated

Web Summary : Tata Motors separates its passenger and commercial vehicle businesses, effective October 1st. Girish Wagh leads commercial vehicles; Shailesh Chandra heads passenger vehicles. PB Balaji resigns, becoming JLR CEO; Dhiman Gupta is the new CFO. Demerger's official date soon.
टॅग्स :Tataटाटा