शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Ford च्या या नव्या कारची बुकिंग सुरू, जाणून घ्या कधी होणार लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 5:23 PM

Ford Freestyle या कारचे फोटो समोर आले असून हे....

नवी दिल्ली - प्रसिध्द कार निर्माता कंपनी  Ford India लवकरच एक क्रॉसओव्हर कार भारतीय बाजारात उतरवणार आहे. Ford Freestyle असं नाव या कारला देण्यात आलंय. सध्या Ford Freestyle या कारची बुकिंग कंपनीच्या काही निवडक डिलरशिपवर सुरू करण्यात आली आहे. ही कार एप्रिल महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. 

Ford Freestyle या कारचे फोटो समोर आले असून हे फोटो तामिळनाडूतील एका शोरूममधील आहेत. कार शोरूममध्ये बघायला मिळाल्याने आता कार लवकरच लॉन्च केली जाईल असा अंदाज लावण्यात येत आहे. या कारमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. 

Ford Freestyle या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प, डे-टाईम रनिंग लाईट, फॉग लॅम्प, ऑल ब्लॅक ORVM, इंटिग्रेटेड सिग्नल लाईट, रूफ रेल असे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 3 सिलेंडर 1.2 लिटर  Ti-VCT पेट्रोल इंजिन लावण्यात आलं आहे. हे इंजिन 94 एचपीची पॉवर आणि 120 एनएमचा टार्क निर्माण करतं. 

यासोबतच कारच्या डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लिटर, 2 सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 99 एचपीची पॉवर जनरेट करणार. तर इंजिनला 5 स्पीड गिअरबॉक्स लावण्यात आला आहे. Ford Freestyle कारच्या इंटेरीअरला ब्लॅक आणि ग्रे रंग देण्यात आलाय.  तसेच मनोरंजनासाठी या कारमध्ये पॉप-आऊट स्टाईल इन्फोटेन्मेट सिस्टम लावण्यात आलीये, ज्यात अॅपल कार प्ले आणि अॅंन्ड्रॉईड ऑटोची सुविधाही असेल.  

टॅग्स :AutomobileवाहनcarकारFordफोर्ड