शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Royal Enfield ची खास ऑफर; नवीन बाईक विकत घ्या, आनंद घ्या आणि मग कंपनीलाच विका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 9:44 PM

ग्राहकांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी मासिक ईएमआय तसेच त्यांच्या रॉयल एनफिल्ड मोटरसायकलची गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आहे.

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) ओटीओ कॅपिटलसह अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन प्रोग्राम ग्राहकांसाठी एक स्मूथ आणि सीमलेश ओनरशिप एक्सीरियंस सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे, असा दावा रॉयल एनफिल्डने केला आहे. तसेच, हा ग्राहकांना त्रासमुक्त अनुभव देण्यात येईल, ज्यामुळे रॉयल एनफिल्ड मोटरसायकलपर्यंत पोहोच वाढेल आणि अपग्रेड करणे सोपे होईल, असाही दावा अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राममध्ये करण्यात आला आहे.

या बायबॅक प्रोग्राममध्ये 1-3 वर्षांपर्यंतचा फ्लेक्सिबल कालावधी, 45 टक्क्यांपर्यंत कमी ईएमआय, मुदतीच्या आधारावर 77 टक्क्यांपर्यंत गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आणि कार्यकाळाच्या शेवटी कॅश बॅक इंसेंटिव्ह दिला जातो. म्हणजेच, मोटारसायकल वापरल्यानंतर तुम्ही ती कंपनीलाच विकू शकता, जिथे तुम्हाला 77 टक्क्यांपर्यंत व्हॅल्यू मिळू शकते.

अॅश्युअर्ड बायबॅक कालावधीच्या शेवटी ग्राहकांना निवडण्यासाठी अनेक पर्याय असतील. ग्राहक आपल्या जुन्या मोटारसायकलचा नवीन रॉयल एनफिल्ड मोटरसायकलसाठी ट्रेड करू शकतात किंवा ते कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवू शकतात किंवा त्यांची मोटारसायकल कंपनीला परत करू शकतात. हे सर्व पर्याय ग्राहकाकडेच राहणार आहेत.

12 शहरांमधील डीलरशिपवर प्रोग्राम उपलब्धग्राहकांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी मासिक ईएमआय तसेच त्यांच्या रॉयल एनफिल्ड मोटरसायकलची गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आहे. सुरुवातीला हा अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, लखनौ, जयपूर, भोपाळ, इंदूर, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या 12 शहरांमधील डीलरशिपवर उपलब्ध असणार आहे. तसेच, पुढील काळात या प्रोग्रामचा विस्तार आणखी शहरांमध्ये होईल.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डmotercycleमोटारसायकलAutomobileवाहन