शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तातल्या कारसाठी ग्राहकांची सुरक्षा धोक्यात? कंपन्या मात्र नफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:19 IST

केवळ एक एअरबॅग असलेली कार लाखांमध्ये विकली जाते.

नवी दिल्ली : भारतात सुरक्षेपेक्षा जास्त मायलेज देणारी कार खूप लोकप्रिय होते. यामुळे कार कंपन्याही स्वस्तात मस्त कार बनवून त्या पाण्यासारख्या विकत आहेत. यामुळे रस्ते अपघातात लाखो लोकांचे बळी, जायबंदी होत आहेत. याला कारणीभूत केवळ कार कंपन्या नसून सरकारही तेवढेच आहे. 

केवळ एक एअरबॅग असलेली कार लाखांमध्ये विकली जाते. कंपन्या लाखो रुपये घेऊन काही हजारात असलेली आणखी एक एअरबॅग का देत नाहीत, असाच मनात विचार येतो. यामागे सरकार आहे. सरकारनेच कमीतकमी एक एअरबॅग असलेल्या गाड्या विकण्याची परवानगी दिली आहे. याचा नियमाचा फायदा कंपन्याही उचलत आहेत. यामुऴे चालकाला एअरबॅग असली तरीही त्याच्या बाजुला बसलेल्या व्यक्तीला ही सुरक्षा मिळत नाही. यामुळे अपघातावेळी त्या व्यक्तीला दुखापत किंवा जीव जातो. 

रस्ते वाहतूक मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी वाहनांच्या सुरक्षेसाठी जो प्रस्ताव तयार केला होता त्यामध्ये कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नंतर हा प्रस्ताव बदलण्यात आला किंवा ती ओळच काढून टाकली गेली. धक्कदायक म्हणजे स्पीड अलर्ट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाईंडरसारखे कमी किंमतीचे फिचर्स आता येणाऱ्या कारमध्ये अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, पुढील सीटवरील प्रवाशाला एअरबॅग सक्तीची करण्यात आलेली नाही. 

29 ऑगस्ट 2017 मध्ये या सुधारणा विधेयकाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या कारमध्ये अतिरिक्त सुरक्षा फिचर्स देणे गरजेचे करण्यात आले आहे. नव्या लाँच झालेल्या कारमधील तीन कार अशा आहेत ज्यांच्यामध्ये एकच एअरबॅग आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, लकरच एआयएस कोडमध्ये सुधारणा करण्यात येईल, यामध्ये नव्या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. 

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षा