रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या या सुधारित शुल्कामुळे, आता १० वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर अधिक शुल्क लागू होईल. ...
OLD, New Vehicle Life: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फिटनेस चाचणी शुल्कात मोठी वाढ केली. २० वर्षांवरील जड व्यावसायिक वाहनांचे शुल्क ₹२,५०० वरून ₹२५,००० झाले (१० पट वाढ). फिटनेस शुल्काच्या 'हाय फी' श्रेणीची वयोमर्यादा १५ वर्षांवरून १० वर्षांवर आणल ...