Ola Electric Scooter Ola S1 Pro in New color Gerua: कंपनीने खरेदीची विंडो पुन्हा सुरु करण्याची घोषणा करतानाच होळीच्या निमित्ताने अकरावा रंग लाँच केला आहे. याचबरोबर घरोघरी जाऊन टेस्ट ड्राईव्ह दिली जात आहे. ...
Poise Scooters Launched 2 Electric scooters : Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात. ...
ग्राहक ही कार विकत न घेता 12,000 रुपये प्रति महिन्या प्रमाणे भाड्यानेही घरी आणू शकतात. आता कंपनी लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणणार आहे. ...