तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कारची वाट पाहत असाल तर तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. टाटा टियागो इव्ही नुकतीच लॉन्च करण्यात आली आणि या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ...
खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. ...
Honda Prologue Electric SUV कार सीआर-व्ही वरील श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या कारची लांबी 4877 मिमी. रुंदी 1643 मिमी, तर 3094 मिमीचा व्हीलबेस असणार आहे. ...
Tata Tiago EV Booking: इलेक्ट्रीक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कारचं आजपासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या कारला ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. ...
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात मारुतीची ठोक विक्री दुपटीने वाढून 1,76,306 यूनिट्सवर पोहोचली आहे. ...