लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

Toyota bZ4X Electric SUV India Launch : मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, ह्युंदाई, कियाला टक्कर देणार - Marathi News | Toyota bZ4X Electric SUV India Launch : Electric SUV will come not from Maruti, but from a world biggest friend; Will compete with Tata, Hyundai, Kia | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, कियाचे मार्केट खाणार

मुंबई-पुणे-मुंबई पुन्हा पुणे एकाच चार्जमध्ये... या सिरीजमध्ये येत्या काळात आणखी इलेक्ट्रीक कार येतील. टोयोटाच्या या कारचे नाव जपानी ब्रँड बियाँड झिरोच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ...

Kia EV6: तब्बल 708 Km रेंज अन् 18 मिनिटांत फूल चार्ज! भारतात लवकरच 'या' EV कारचे बुकिंग सुरू... - Marathi News | Kia EV6: 708Km range and full charge in 18 minutes! Booking of 'Kia6' EV car in India begins | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तब्बल 708 Km रेंज अन् 18 मिनिटांत फूल चार्ज! भारतात लवकरच 'या' EV कारचे बुकिंग सुरू...

Kia EV6: भारतात लोकप्रिय झालेली Kia मोटर्स 15 एप्रिलपासून आपल्या प्रीमियम EV कारचे बुकिंग पुन्हा सुरू करणार आहे. पाहा कारचे फीचर्स... ...

टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी  - Marathi News | Hyundai ai3 SUV is coming to spoil the game of Tata Punch, the features will be more and the price will be affordable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी 

कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या डिटेल्स... ...

मार्केटमध्ये TATA धमाका करणार, एका पाठोपाठ एक 4 SUV येणार; जाणून घ्या खासियत अन् फीचर्स - Marathi News | TATA upcoming 4 SUV car punch cng to nexon facelift Know the specifications and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्केटमध्ये TATA धमाका करणार, एका पाठोपाठ एक 4 SUV येणार; जाणून घ्या खासियत अन् फीचर्स

विशेष म्हणजे यांपैकी एका एसयूव्हीमध्ये सीएनजी सुविधा मिळणार आहे. पहा या चारही कारची यादी... ...

होंडाला सिटीनंतर ग्राहकांनी 'अमेझ' केले; कारला १० वर्षे पूर्ण, विक्रीचा आकडा एवढा की... - Marathi News | Customers 'Amazed' After Honda City; honda Amaze car completes 10 years in India, the sales figure is... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाला सिटीनंतर ग्राहकांनी 'अमेझ' केले; कारला १० वर्षे पूर्ण, विक्रीचा आकडा एवढा की...

होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे.  ...

बुलेटलाही विसराल! मन जिंकण्यासाठी येतेय मेड-इन-इंडिया Harley बाइक; पाहा जबरदस्त लूक  - Marathi News | harley davidsons made in india bike images out ahead of launch rival of royal enfield classic 350 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बुलेटलाही विसराल! मन जिंकण्यासाठी येतेय मेड-इन-इंडिया Harley बाइक; पाहा जबरदस्त लूक 

हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी एकत्र मिळून भारतीय बाजारासाठी एक नवी बाइक तयार करत आहे. ...

कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा - Marathi News | Kia EV6 will now run on roads; It is announced that the booking will start from this date | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा

गेल्या वर्षी जून 2022 मध्ये EV6 भारतात लाँच केली होती. ही कार कियाने फक्त 432 ग्राहकांनाच विकली होती. ...

कारसाठी मिळाला बॉडीगार्ड! तुमची कार कुठे गेली, सर्व माहिती मिळणार, FasTag ने आणलं नव फिचर - Marathi News | fastag hidden feature here is how you can track your car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कारसाठी मिळाला बॉडीगार्ड! तुमची कार कुठे गेली, सर्व माहिती मिळणार, FasTag ने आणलं नव फिचर

फास्टॅगचे एक छुपे फिचर आले आहे. याबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. ...

मारुती सोडा, टाटालाही जमले नाही! या आहेत फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या भारतातील पहिल्या सेडान कार - Marathi News | VW Virtus, Skoda Slavia get 5-star Global NCAP rating after Taigun & Kushaq in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सोडा, टाटालाही जमले नाही! या आहेत फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या भारतातील पहिल्या सेडान कार

ग्लोबल एनकॅपच्या माहितीनुसार या कार भारतीय बाजारपेठेसाठीच बनविण्यात आल्या होत्या. चाचणी दरम्यान या कारची वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट घेण्यात आली. ...