शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात नव्या E-Scooter चा धमाका; 200 Km ची रेंज, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:57 IST

आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या.

सध्या वेगाने वाढत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाजारात आता आणखी एक नव्या इलेक्ट्रिक स्कूटरने धमाका केला आहे. आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या.

मात्र आता एक अशी स्कूटर बाजारात आली आहे, जी आपल्याला एखाद्या बजेट इलेक्ट्रिक कार एवढी रेंज देईल. ही स्कूटर आपल्याला एका वेळेस 200 किलोमीटरची रेंज देऊ शकेल. विशेष म्हणजे, कंपनी हिच्यासोबत एक एक्स्ट्रा बॅटरीही देत आहे. याचाच अर्थ आपल्याला डबल रेंज मिळेल आणि आपली डबल बचतही होईल.

हीचं नाव आहे, कोमाकी एसई डुअल. कोमाकीने आपली नवी स्कूटर बाजारात दोन नव्या कलर ऑप्‍शन्समध्ये लॉन्च केली आहे. ही आपल्याला चारकोल ग्रे आणि सेकरॅमेंटो ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. या स्कूटरची आपल्याला 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स शोरूम किंमत) खरेदी करता येईल.

असे आहेत फीचर्स  -या स्कूटरमध्ये आपल्याला एलईडी फ्रंट विंकर, 50 अॅम्पिअर कंट्रोलर, पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट यांसारखी खास फीचर्स मिळतील. याशिवाय, नेव्हिगेशनसाठी टीएफटी स्क्रीन, साउंड सिस्टिम आणि रेडी-टू-राईड फीचरही मिळतील. याच बरोहर या स्कूटरला इको, स्पोर्ट आणि टर्बो, असे  तीन गिअर मोड्स, ड्यूल डिस्क ब्रेक, कीफोब कीलेस एंट्री तसेच कंट्रोल आणि अँटी-स्किड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. तसेच, स्टोरेजसाठी 20 लिटरचा बूट स्पेसही देण्यात आला आहे.

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर