शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:30 IST

अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतीय ऑटो मार्केटमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये अनेक नव-नवीन स्कूटर येत आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे.

TVS iQubeनवीन TVS iQube 2022 IP67 आणि AIS 156 प्रमाणित बॅटरी पॅकसह येतो. बॅटरी पॅक 650w, 950w आणि 1.5kWh चार्जिंगला सपोर्ट करतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरची किंमत एक्स-शोरूम  1 लाख 23 हजार रुपये आहे.

Ola S1 Airही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 91 किमीची रेंज आणि 8.5 kW मोटरसह येते. स्कूटरची बॅटरी घरातील चार्जरने चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. S1 Air ला 11 कलर ऑप्शन दिले आहेत. यामध्ये ओचर, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, कोरल ग्लॅम, मिडनाईट ब्लू, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, अँथ्रेसाइट ग्रे, मिलेनिअल पिंक, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट कलरचा ऑप्शन आहे. स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख 10 हजार रुपये आहे.

iVOOMi S1iVOOMi S1 ही 84,999 रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत मिळते. यामध्ये 60V/35 Ah स्वॅप करण्यायोग्य बॅटरी देण्यात आली आहे, जी 110 किमीची प्रमाणित रेंड देते. स्कूटरचे S1 80, S1 200 आणि S1 240 असे तीन व्हेरिएंट आहेत . iVOOMi S1 चा टॉप स्पीड 55 kmph आहे.

Okinawa Praise Proकंपनी PraisePro मध्ये ऑल-एलईडी लाइटिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह ई-एबीएस, डिजिटल कन्सोल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, वॉक असिस्ट यांसारखी फीचर्स देत आहे. तुम्ही PraisePro स्कूटर ताशी 56 किमी वेगाने चालवू शकता. कंपनीचा दावा आहे की, Okinawa i Praise Plus सिंगल चार्जवर 137 किमीची रेंज देऊ शकते. तसेच, ही स्कूटर  3 ते 4 तासांत सहज चार्ज होऊ शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन