शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२ दिवसांत इतक्या हजारो लोकांनी बुक केली Maruti Jimny, केवळ ११ हजारांत होतंय बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 09:10 IST

ऑटो एक्सपोदरम्यान मारुती सुझुकीनं आपली नवी कार जिम्नी लाँच केली. 

मारुतीच्या ऑफरोड एसयूव्ही जिम्नीला पहिल्या दोन दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीत या कारला 3 हजार बुकिंग मिळाले आहेत. मात्र, ही संख्या मारुतीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने 12 जानेवारी रोजी ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही कार लाँच केली होती, त्यानंतरच त्याचे बुकिंग सुरू झाले होते. केवळ 11,000 रुपये भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन ही कार बुक करता येईल. एक्सप्रेस ड्राईव्हच्या रिपोर्टनुसार, जिम्नीला लाँचिंगच्या पहिल्या दोन दिवसांतच 3000 बुकिंग मिळाले आहेत. 

हे जिम्नीचे 5 डोअर मॉडेल आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10 ते 12 लाख रुपये असू शकते. विशेष बाब म्हणजे यामध्ये कंपनीने 4X4 टेक्नॉलॉजी वापरली आहे. तुम्हाला ही कार सात कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची थेट स्पर्धा महिंद्रा थारच्या 2WD आणि 4WD शी होईल.

काय आहेत फीचर्स?मारुती सुझुकीने जिमनी 5 डोअरमध्ये 4 सिलिंडरसह 1.5 लीटर K-15-B पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 101 bhp पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. यासोबतच, मारुती सुझुकीने या ऑफ रोड एसयूव्हीमध्ये 4X4 व्हील ड्राइव्हचे फीचरही दिले आहे. 

याशिवाय या कारमध्ये तुम्हाला फ्लॅट रिक्लाईन सीट्स पाहायला मिळती. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्टसोबत ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. याशिवाय यात ईबीडी आणि एबीएससारखे फीचर्सही देण्यात आलेत. तुम्हाला ही कार www.nexaexperience.com/jimny  या वेबसाईटवरून बुक करता येईल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीauto expoऑटो एक्स्पो 2023