शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 21:13 IST

Mahindra Electric Cars: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने इलेक्ट्रीक Thar चे मॉडेल लॉन्च केले होते. आता या गाड्यांचेही इलेक्ट्रीक मॉडेल येणार आहेत.

Mahindra Electric Cars: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपन्या आपल्या नवनवीन इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. हीच मागणी पाहून महिंद्रा अँड महिंद्रादेखील EV शर्यतीत सामील झाली आहे. महिंद्राकडे सध्या XUV 400 ही एकच इलेक्ट्रिक कार आहे. पण, लवकरच कंपनी भारतात आणखी चार नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिक थारचे कनसेप्ट मॉडेल लॉन्च केले होते. ही कार लवकरच देशात लॉन्च केली जाईल. याशिवाय बोलेरो, स्कॉर्पिओ आणि XUV.e8 देखील इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च होतील. 

महिंद्रा xuv.e8महिंद्रा आपल्या XUV 700, xuv.e8 चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. या ईव्हीचे कनसेप्ट मॉडेल कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये यूकेतील ऑटो फेस्टमध्ये सादर केले होते. या कारमध्ये 80kWh ची बॅटरी आणि 230 ते 350bhp पॉवर देणारे इंजिन मिळू शकते. कंपनी ही कार डिसेंबरपर्यंत लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. याची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

महिंद्रा Thar.eमहिंद्राने केपटाऊन येथील ग्लोबल फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये Thar.e चे कनसेप्ट मॉडेल सादर केले होते. महिंद्राने या कारला 5 डोअर फ्युचरिस्टिक लुक दिला आहे. महिंद्रा मार्च 2026 पर्यंत ही कार लॉन्च करू शकते. या इलेक्ट्रिक थारची किंमत 20-25 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. 

Scorpio.e आणि Bolero.eमहिंद्राने स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात स्कॉर्पिओ आणि बोलेरोचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Scorpio आणि Bolero.e 2026 पर्यंत भारतात लॉन्च होतील. आम्ही अपेक्षा करू शकतो की Thar.e प्रमाणे Scorpio.e आणि Bolero.e त्यांच्या सध्याच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सपेक्षा भिन्न असतील.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर