शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

TATA Motors Cars Price Hike: टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 2:11 PM

Tata Motors Hikes Prices: आता टाटा मोटर्सनंही घेतला मोठा निर्णय.

मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) आता टाटा मोटर्सनेही (TATA Motors) नवीन वर्षात प्रवासी गाड्यांच्या किमती वाढवण्याची (Vehicle Price Increased) घोषणा केली आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी गाड्यांच्या नवीन किंमती बुधवार १९ जानेवारी २०२२ पासून लागू होतील. 

टाटा मोटर्सने जाहीर केले आहे की कंपनी १९ जानेवारीपासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.९ टक्क्यांनी वाढवणार आहे. कोणत्या गाड्यांची किंती किंमत वाढेल हे त्या गाडीच्या व्हेरिअंटवर अवलंबून असेल. टाटा मोटर्सने १८ जानेवारी २०२२ पूर्वी वाहनं बुक केलेल्या ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचे म्हटलं आहे. त्याच वेळी, टाटा मोटर्सने ग्राहकांच्या फिडबॅक्सच्या आधारावर काही व्हेरिअंटच्या किमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

'उत्पादन खर्च वाढला'वाढत्या खर्चामुळे कंपनीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सहन करत आहे, परंतु काही भाग किमती वाढवून पूर्ण केला जात आहे, असं टाटा मोटर्सनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. टाटा मोटर्सने १ जानेवारी २०२२ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles)  किमती वाढवल्या आहेत.

यापूर्वी, मारुती सुझुकी इंडियानं (Maruti Suzuki India) त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमती ४.३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चातील (Production Cost) वाढीचा भार अंशतः कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती ०.१ ते ४.३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत