शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:01 IST

जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

स्टील मार्केटमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर आता जेएसडब्ल्यू ग्रुप म्हणजेच जिंदाल स्टील वर्क्स आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू ग्रुपने काही महिन्यांपूर्वी एमजी मोटर इंडियामध्ये जवळपास 1500 कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती आणि एमजी ब्रँडची मालकी असलेल्या चीनच्या SAIC Motor सह जॉइंट व्हेंचर बनवले होते. 

जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, जेएसडब्ल्यू ग्रुप आता स्वतःचा ईव्ही ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा आणि महिंद्रा या भारतातील कंपन्या आहेत, ज्या पूर्णपणे होम ग्रोन ईव्ही ब्रँड आहेत. आता जेएसडब्ल्यू ग्रुप देखील ईव्हीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

ईटीच्या एका रिपोर्टनुसार, सज्जन जिंदाल यांचे म्हणणे आहे की, त्यांना भारतात फक्त चीनी कंपनीचे (एमजी मोटर)  विक्रेता म्हणून राहायचे नाही. त्यापेक्षा त्यांना भारतातच प्रोडक्ट बनवून व्हॅल्यू एडिशन करायचे आहे. तसेच, कंपनीने तयार केलेल्या कार भारतात विकायच्या आहेत.

दरम्यान, एमजी मोटर हा ब्रिटीश ब्रँड आहे, परंतु आज तो चीनच्या SAIC Motor च्या मालकीची आहे, जी चीनची सरकारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी जिंदाल ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये 35 टक्के हिस्सा खरेदी करून जॉइंट व्हेंचर बनवले होते. या जॉइंट व्हेंचरची पहिली कार MG Windsor EV  भारतात लाँच झाली आहे आणि ती Tata Nexon EV ला टक्कर देत आहे.

ईव्ही आणि कमर्शियल व्हीकल प्लांटची घोषणाइलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे एक प्लांट उभारला जाणार आहे. हा प्लांट पूर्णपणे ईव्हीवर केंद्रित असणार आहे, असे सज्जन जिंदाल यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्टोबरमध्येच जेएसडब्ल्यू ग्रुपने औरंगाबादमध्ये 27,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ईव्ही आणि कमर्शियल व्हीकल प्लांटची घोषणा केली होती. कंपनीच्या या प्लांटमुळे जवळपास 5,200 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारbusinessव्यवसाय