शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Electric Supercar: येड लावणार! भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार Azani येतेय; 700 किमीची जबरदस्त रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:36 IST

Mean Metal Azani Indian Hypercar: अझानीबाबत बोलायचे झाले तर ही कार McLaren सुपरकार्सच्या डिझाईनवरून डेव्हलप केलेली वाटते. तुम्हाला असे वाटले की ही खरोखरच परदेशातील सुपरकार आहे. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या वेगाने इलेक्ट्रीक वाहनांवर वळत आहेत.

Mean Metal Motors लवकरच भारतात आपली इलेक्ट्रीक सुपरकार Azani लाँच करणार आहे. सध्या भारतात जेवढ्या इलेक्ट्रीक कार आहेत, त्यांच्यापेक्षा खूप जास्त या कारची रेंज आहे. याचबरोबर ही कार पावरफूल आणि स्टायलिशही असणार आहे. कारचे डिझाईन एरोडायनॅमिक असल्याने ही कार काही सेकंदांतच वादळासारखा वेग पकडेल. महत्वाचे म्हणजे भारतीय इलेक्ट्रीक कार असल्याने तिला सोशल मीडियावरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. (Mean Metal Motors' (MMM) Azani is capable of running up to 700 km on a single charge.)

Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...

Mean Metal Motors ची ही Azani कार टेस्लाला भारी पडण्याची शक्यता आहे. कारण याचे डिझाईन टेस्लापेक्षा जास्त आकर्षक आहे. अझानीबाबत बोलायचे झाले तर ही कार McLaren सुपरकार्सच्या डिझाईनवरून डेव्हलप केलेली वाटते. तुम्हाला असे वाटले की ही खरोखरच परदेशातील सुपरकार आहे. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या वेगाने इलेक्ट्रीक वाहनांवर वळत आहेत.

Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

अझानीमध्ये पुढे एलईडी हेडलँप आणि डीआरएल देण्यात आले आहेत. तसेच मोठे एअर व्हेंट्स देण्यात आले आहेत, जे कारला थंड ठेवतात. एअरोडायनॅमिक असल्याने वारा वेगाने पास होईल आणि कारदेखील स्टेबल राहिल. (Mean Metal Motors Azani Is An Indian Electric Hypercar With 1,000 HP)सिंगल चार्जमध्ये ही कार 325 मैल धावू शकते. याचा अर्थ ही कार 523 ते 700 किलोमीटरचे अंतर कापेल. 2.1 सेकंदातच ही कार 0 ते 60 मैलाचा (97 kph) वेग पकडते. तर सर्वाधिक वेग हा 220 मैल प्रति तास (322 km) आहे. याकारचे इंजिन 1000 hp ची ताकद प्रदान करते. 120 किलोवॉटची बॅटरी देण्यात आली आहे.

Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

या कारमध्ये ऑगमेंटेड रियलिटी डिस्प्ले, एम लॉग इंटरगेशन, अॅडव्हान्स मॉर्फिंग सीट्स, अॅडव्हान्स टेलीमेटिक्स, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल, इमरजन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज, कोलिजन अवॉइडेंस सिस्टीम, टॉर्क विक्टोरिंग सारख्या अद्ययावत फीचर्स देण्यात आली आहेत. 

Kia Motors ने लाँच केली पहिली इलेक्ट्रीक सेदान; एका चार्जिंगमध्ये 475 km रेंज, थंडीत 600 किमीही जाते

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन