शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

अंबानी, अदानी किंवा टाटा नाही; 'या' व्यक्तीकडे आहे भारतातील सर्वात महागडी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 19:44 IST

India Most Expensive Car: अंबानी, अदानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. पण, त्यांच्याकडे सर्वात महागडी कार नाही.

Most Expensive Car In India: जेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत लोकांबद्दल बोलले जाते, तेव्हा मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा यांसारखी नावे समोर येतात. या लोकांकडे आलिशान घर, गाड्यांसह सर्व सुखसोई आहेत. तुम्हाला असे वाटत असेल की, त्यांच्यापैकी एखाद्याकडे सर्वात महागडी कार असेल? पण, तुम्ही चुकीचा विचार करताय. आपल्या देशातील सर्वात महागडी कार व्हीएस रेड्डी यांच्याकडे आहे.

कोण आहेत व्हीएस रेड्डी?बंगळुरुमध्ये राहणारे व्हीएस रेड्डी(VS Reddy), हे ब्रिटिश बायोलॉजिकलचे  (British Biologicals) एमडी आहेत. त्यांच्याकडे Bentley Mulsanne EWB Centenary Edition आहे. या कारची किंमत सुमारे 14.5 कोटी रुपये आहे. हे मॉडेल ब्रिटीश लक्झरी कार कंपनी बेंटलेने त्यांच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवले होते. या कारचे फक्त 100 युनिट्स बनवले होते. म्हणजेच रेड्डी यांच्याकडे लिमिटेड एडिशन कार आहे.

Bentley Mulsanne EWB Centenary Edition पॉवरट्रेन

Bentley Mulsanne EWB Centenary Edition मध्ये 6.75-liter V8 इंजिन आहे, जे 506 हॉर्सपॉवर आणि 1020 Nm टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ZF ऑटोमेटेड गिअरबॉक्स आहे. या सेटअपसह ही कार फक्त 5.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड 296 किमी/तास आहे.

व्हीएस रेड्डी कारचे शौकीन आहेत. त्यांनी इव्हो इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, देशातील प्रत्येक ब्रँडच्या वाहनाचा मालक बनणे, हे त्यांचे बालपणीचे ध्येय होते. त्यांना भारतातील 'प्रोटीन मॅन' म्हणूनही ओळखले जाते. त्याचे न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातही मोठे काम आहे.

टॅग्स :carकारAutomobileवाहनGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानी