शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

Honda CB500X अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक लाँच; पाहा फीचर्स आणि किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:57 PM

कंपनीनं सोमवारी आपली अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली.

ठळक मुद्देकंपनीनं सोमवारी आपली अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली.कावासाकी, सुझुकीसारख्या जबरदस्त बाईक्सना देणार टक्कर

जपानची वाहन उत्पादक कंपनी Honda ने सोमवारी भारतीय बाजारात आपली अ‍ॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली. आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन असलेली या बाईकचा लूक जबरदस्त झाली. कंपनीनं देशभरात आपल्या प्रिमिअम बिग विंग डिलरशीपमध्ये या बाईकची बुकींग सुरू केली आहे.भारतीय बाजारपेठेत ही बाईक कम्पलिट नॉक डाऊन युनिट म्हणून आणण्यात येणार आहे. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये ग्रां प्री रेड आणि मॅट गनपाऊडर ब्लॅक मेटॅलिक कलरचा समावेश आहे. भारतीय बाजार पेठेत ही बाईक प्रामुख्यानं Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Strom 650 या बाईक्सना टक्कर देईल.इंजिन क्षमता आणि किंमतनव्या Honda CB500X मध्ये कंपनीनं 471cc क्षमतेचं 8 वॉल्व्ह लिक्विड कुल्ड पॅरलल ट्विन सिलिंडर इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 47bhp ची पॉवर आणि 43.2Nm चा टॉर्क जनरेट करतं. याशिवाय हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. यामध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच सिस्टमही देण्यात आले आहेत. Honda CB500X या बाईकमध्ये कंपनीनं अनेक प्रिमिअम फीचर्स दिले आहेत, जे या सेगमेंटला जबरदस्त बनवतात. या बाईकमध्ये विंडस्क्रिनसोबत, LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फुल LED लायटिंग, सिंगल पिस सँडल, अलॉय व्हिल्स आणि ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसोबत इमरजन्सी स्टॉप सिग्नलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या बाईकमध्ये सिक्युरिटी सिस्टमही देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 6,87,386 (एक्स शोरुम, गुरुग्राम) इतकी आहे.  

टॅग्स :HondaहोंडाbikeबाईकKawasaki Bikeकावासाकी बाईकIndiaभारत