शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 6:40 AM

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :   इलेक्ट्रिक वाहनाला इंधनाचा खर्च १ किमीसाठी १ रुपया एवढा अल्प आहे. पेट्रोल वाहनांसाठी हा खर्च दहा रुपयांवर जातो. मात्र बदलती धोरणे आणि सुविधा लक्षात घेता इलेक्ट्रिक रिक्षा (एल ५ एम) हाच पुढील काळात चांगला पर्याय ठरणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

 मुंबई महानगरातील रिक्षा प्रवाशांचे- रिक्षाचालकांचे प्रश्न ‘लोकमत’ने सातत्याने मांडले होते. त्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणाने सविस्तर उत्तरे दिली, हे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा तपशीलही दिला. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या भवितव्याबद्दलही भाष्य केले.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे. त्यात रस्ता कर, नोंदणी शुल्क पूर्ण माफ करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांना ३० हजारांची सबसिडी देण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या रिक्षा सीएनजीवर आल्या. आता त्या इलेक्ट्रिक व्हाव्या, असे सरकारचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा महानगरांतील प्रदूषणावर मात करण्यासाठी त्याचा फायदा होईल. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन