शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली 'वेगाची राणी'; लॅम्बोर्गिनीची ही सुपरकार बुलेट ट्रेनलाही देईल टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:58 IST

Dubai Police Lamborghini: दुबई पोलिसांनी त्यांच्या ताफ्यात मैन्सरी कस्टमाईज्ड लॅम्बोर्गिनी रेवुएल्टो सुपरकार समाविष्ट केली आहे. जाणून घ्या या कारची वैशिष्ट्ये आणि वेग.

दुबई: जगभरातील सर्वात आलिशान आणि हाय-टेक गाड्यांच्या ताफ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबई पोलिसांनी आता आपल्या ताफ्यात आणखी एका महाबली सुपरकारचा समावेश केला आहे. प्रसिद्ध ट्यूनर 'मैन्सरी' कडून कस्टमाईज केलेली Lamborghini Revuelto आता दुबईच्या रस्त्यांवर गुन्हेगारांचा पाठलाग करताना दिसेल.

पॉवरफुल इंजिन: या कारमध्ये ६.५ लिटरचे V12 इंजिन आहे. जे तीन इलेक्ट्रिक मोटर्ससह मिळून तब्बल १,०१५ हॉर्सपावरची प्रचंड ताकद निर्माण करते. ही कार अवघ्या २.५ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडू शकते. याची कमाल मर्यादा ताशी ३५० किलोमीटर इतकी आहे, जी अनेक बुलेट ट्रेन्सपेक्षाही अधिक आहे.

कारचे वजन कमी ठेवण्यासाठी आणि मजबूती वाढवण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे.

खास दुबई पोलिसांसाठी डिझाइनमैन्सरीने या कारला दुबई पोलिसांच्या सिग्नेचर पांढऱ्या आणि गडद हिरव्या रंगात रंगवले आहे. कारवर मैन्सरीचा बॅज आणि नवीन कार्बन स्प्लिटर, साइड स्कर्ट्स आणि विशेष फिन्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचे एरोडायनामिक्स अधिक सुधारले आहेत.

जगातील सर्वात महागडा पोलीस ताफालॅम्बोर्गिनी रेवुएल्टोच्या समावेशामुळे दुबई पोलिसांचा ताफा अधिक शक्तिशाली झाला आहे. त्यांच्या ताफ्यात आधीच बुगाटी वेरॉन, ऍस्टन मार्टिन One-77, बेंटले कॉन्टिनेंटल GT, लेम्बोर्गिनी एवेन्टडोर आणि फेरारी FF सारख्या कोट्यवधींच्या गाड्यांचा समावेश आहे.

टॅग्स :DubaiदुबईLamborghiniलँबॉर्घिनी