शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात नेमकी कुणाची चूक, कारचा ‘डॅशकॅम’ सांगणार अचूक! वाहनचालकांसाठी फायद्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:59 IST

एक कार सामान्य वेगाने जात असताना, अनोळखी व्यक्ती मुद्दाम गाडीसमोर येऊन बोनेटवर आदळली आणि अपघाताचे नाटक केले.

मुंबई - बंगळुरूच्या व्हाइटफिल्ड भागातील एका अपघाताची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात ‘डॅशकॅम’ने निर्दोष ड्रायव्हरला खोट्या हिट अँड रन प्रकरण तसेच मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवले.

गाडीत बसवलेल्या कॅमेऱ्याने तो अपघात प्लॅनिंगनुसार खोटे साक्षीदार वापरत केल्याचे उघड केले. या डॅश फॉर कॅश प्रकारानंतर डॅशकॅम व्हिडीओ हा पोलिस तपास, कोर्ट आणि विमा क्लेममध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून मदत झाली.

बंगळुरूच्या घटनेत नेमके काय घडले होते? एक कार सामान्य वेगाने जात असताना, अनोळखी व्यक्ती मुद्दाम गाडीसमोर येऊन बोनेटवर आदळली आणि अपघाताचे नाटक केले. लगेच दोन दुचाकीस्वार येऊन ड्रायव्हरला धमकावू लागले. ‘तू धडक दिलीस, भरपाई दे नाहीतर पोलिसांत जाऊ.’ मात्र ड्रायव्हरने त्यांना शांतपणे डॅशकॅमचे फुटेज दाखवले, ज्यात तो व्यक्ती जाणीवपूर्वक गाडीसमोर उडी मारताना स्पष्ट दिसत होता. भांडाफोड होताच तिघेही तिथून पळून गेले.

‘डॅशकॅम’ म्हणजे काय? कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरा म्हणजे ‘डॅशकॅम’. जो रस्त्यावरील हालचाली सतत रेकॉर्ड करतो. त्याचे फ्रंट कॅम, फ्रंट-रिअर (ड्युअल) आणि ३६० डिग्री कॅम असे तीन प्रकार आहेत. ३ हजार रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध कॅमेरा योग्यरित्या इन्स्टॉल केल्यास वाहनाच्या सेन्सर किंवा परफॉर्मन्सवर कोणताही परिणाम होत नाही.

‘डॅशकॅम’ची वैशिष्ट्येफुल एच डी/४के रेकॉर्डिंगवाइड अँगल लेन्स जीपीएस ट्रॅकिंगजी-सेन्सरनाइट व्हिजन – अंधारातही स्पष्ट व्हिडीओ

अधिकृत डीलर किंवा प्रोफेशनल कंपनी वगळून बरेच लोक स्वस्तातील कॅमेरे गाडीत बसवतात. कॅमेऱ्याची रेकॉर्डिग क्वालिटी, क्लिअर फुटेज विम्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याने त्याचे नीट इन्स्टॉलेशन होणेही आवश्यक असते. दुर्दैवाने अपघात घडलाच तर क्लेम सेटलमेंटसाठी यातील व्हिडीओ आम्ही काँक्रीट पुरावा मानतो. - संकेत मोरे, विमा क्षेत्रातील तज्ज्ञ

भारतात डॅशकॅमच्या वापरास प्रतिबंध करणारा कोणताही विशिष्ट कायदा नाही. तथापि, ते योग्यप्रकारे बसवावेत की ज्यामुळे चालकाच्या दृष्टीस अडथळा येणार नाही. डॅशकॅम रेकॉर्डिंगला इलेक्ट्रॉनिक पुरावा मानले जाते आणि ते भारतीय न्यायालयांमध्ये ग्राह्य धरले जाते.- ॲड. विशाल सक्सेना, सर्वोच्च न्यायालय 

English
हिंदी सारांश
Web Title : Dashcam: Accurate Accident Evidence, Protects Drivers from Fraud, Insurance Benefits

Web Summary : Dashcams are increasingly crucial in accident investigations, exposing fraud and aiding insurance claims. A Bangalore incident highlighted how dashcam footage saved a driver from false accusations. Easy installation and affordability make dashcams a valuable asset for drivers, providing concrete evidence in disputes.
टॅग्स :carकार