शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 17:25 IST

नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यानंतर याचा थेट परिणाम 1  ऑगस्टनंतर नवीन कार खरेदी करणा-यांवर होणार आहे.

भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) 'थर्ड पार्टी मोटर' आणि 'ऑन डॅमेज इन्शुरन्स' (Motor Third Party and Own Damage Insurances)  संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. IRDAIच्या सूचनेनुसार, हे नियम बदलल्यानंतर नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे कारचा विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही. कंपनीने पॅकेज कव्हर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यानंतर याचा थेट परिणाम 1  ऑगस्टनंतर नवीन कार खरेदी करणा-यांवर होणार आहे.जर पाहिले तर ज्यांनी आधी कार विकत घेतली आहे, त्यांच्यावरही त्याचा परिणाम होणार नाही. हे दीर्घकालीन विमा पॅकेज सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2018 रोजी सादर केले. दीर्घकालीन म्हणजे दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षे आणि चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे 'मोटर थर्ड पार्टी पॉलिसी' लागू केली गेली. यानंतर विमा कंपन्यांनी दीर्घ मुदतीच्या पॅकेज योजना सादर केल्या, ज्यात तृतीय पक्षा(third party insurance)ची आणि नुकसानीची माहिती उपलब्ध होती.कार आणि दुचाकी खरेदी स्वस्त होईल - मोटार वाहन विमा बदलल्यास पुढील महिन्यापासून नवीन कार किंवा बाईक खरेदी करणे थोडे स्वस्त होईल. याचा कोरोना कालावधीतील कोट्यवधी लोकांना फायदा होईल. IRDAIनं सांगितले की, दीर्घकालीन पॅकेज पॉलिसीमुळे नवीन वाहन खरेदी करणे लोकांसाठी महागडे ठरते.थर्ड पार्टी कव्हर आणि ऑन डॅमेज कव्हर म्हणजे काय - कोणत्याही दुर्घटना झाल्यास मोटार विमा पॉलिसी आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारचे कव्हर, थर्ड पार्टी कव्हर आणि नुकसान कव्हर देते. मोटार वाहन कायद्यांतर्गत सर्व वाहन मालकांना थर्ड पार्टी विमा घेणे आवश्यक आहे. विमा हा तीन प्रकरचा असतो, फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी  आणि थर्ड पार्टी, ज्याला विमाधारकामुळे तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे नुकसान झालेली पार्टी तोट्यासाठी अर्ज करू शकते. विमा पॉलिसीच्या माध्यमातून त्याच्या नुकसानाची भरपाई केली जाते. विमा पॉलिसी त्याचा तोटा कव्हर करते. ज्यानं विमा काढलेला असतो, त्याला नुकसानभरपाई दिली जाते. जसे की वाहनाचे नुकसान किंवा इतर कोणतेही नुकसान.

हेही वाचा

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार पाडलं अन् आता राजस्थानात प्रयत्न, म्हणून आम्ही आत्मनिर्भर- राहुल गांधी 

पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

टॅग्स :carकार