शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीएमडब्ल्यूकडून 'BMW JOY Days' नवी ऑफर; खास सवलतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 12:31 IST

या ऑफर काळात बीएमडब्ल्यू ग्राहकांना मोठमोठे फायदे देणार आहे.

आलिशान कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) ग्राहकांना त्यांचा मालकी हक्क द्विगुणीत करण्यासाठी 'बीएमडब्ल्यू जॉय डेज' नावाची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफर काळात बीएमडब्ल्यू ग्राहकांना मोठमोठे फायदे देणार आहे. यामध्ये चांगल्या डील्स आणि कारच्या घटत्या किंमतीवरही दिलासा देणार आहे. नवीन कारवर 4.99 टक्के व्याजदराने कर्ज आणि शून्य डाऊन पेमेंटचा पर्याय देण्यात येत आहे. तसेच काही मोजक्या बीएमडब्ल्यू कारवर 5 लाखांपर्यंत फायदा देण्यात येणार आहे. अॅक्सेसरीजवर 50 टक्के सूटही दिली जाणार आहे.

‘Sheer Driving Pleasure' या ब्रँडच्या टॅगलाईनखाली कंपनी ग्राहकांना आनंदही प्रदान करण्यास उत्सुक आहे. याव्दारे कंपनी ग्राहकांना उत्तमोत्तम डील्स देऊ करत आहे. या डील्स बीएमडब्ल्यूच्या सर्व वाहनांवर श्रेणीनुसार उपलब्ध असणार आहेत. जर तुम्हाला बीएमडब्ल्यू कार घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यू