शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

Best Selling 7 Seater: जानेवारीत 'या' 7 Seater कारची बंपर विक्री; किंमत फक्त 5.25 लाख अन् मायलेज 26km

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:53 IST

Best Selling 7 Seater: या कारने लोकप्रिय Maruti Ertiga ला मागे टाकले आहे.

Maruti Eeco Sales: भारतात SUV सोबत 7 सीटर कारला चांगली मागणी आहे. मारुती सुझुकी अर्टिगा ही डिसेंबर महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली असून, एकूण सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्येही दुसऱ्या क्रमांकावर होती. स्वस्त 7-सीटर कार असल्यामुळे अर्टिगाला चांगली मागणी असते. पण, जानेवारी 2023 मध्ये अर्टिगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मारुती एर्टिगा जानेवारीमध्ये टॉप-10 विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीतून बाहेर पडली. त्याची जागा आणखी एका 7 सीटर कारने घेतली आहे.

मारुती सुझुकी Eeco जानेवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी 7 सीटर बनली आहे. जानेवारी 2023 मध्ये, Eeco च्या 11,709 युनिट्सची विक्री झाली आहे. अशा प्रकारे 11% वार्षिक विक्री वाढीसह सर्वोत्तम विक्री होणाऱ्या कारच्या यादीत Eeco नवव्या क्रमांकावर आली आहे. तर Ertiga चे 9750 युनिट्स विकले गेले आणि ती 13 व्या क्रमांकावर पोहोचली.

किंमत आणि फीचर्सकी मारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर लेआउट पर्यायांमध्ये येते. याची किंमत रु. 5.25 लाख ते रु. 6.51 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून, ते 81PS पॉवर आणि 104.4Nm टॉर्क जनरेट करते. याचे एक CNG व्हर्जन आहे, जे 72PS आणि 95Nm निर्मित करतो. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार पेट्रोलवर 19.71 kmpl आणि CNG वर 26.78 kmpl मायलेज देऊ शकते.

या आहेत जानेवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 कार1. Maruti Suzuki Alto- 18,418 यूनिट विक्री2. Maruti Suzuki WagonR- 18,398 यूनिट विक्री3. Maruti Suzuki Swift- 15,193 यूनिट विक्री4. Maruti Baleno- 16,357 यूनिट विक्री5. Tata Nexon- 15,567 यूनिट विक्री6. Hyundai Creta - 15,037 यूनिट विक्री7. Maruti Brezza - 14,359 यूनिट विक्री8. Tata Punch - 12,006 यूनिट विक्री9. Maruti Eeco - 11,709 यूनिट विक्री10. Maruti Dzire - 11,317 यूनिट विक्री

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन