शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

Benelli नं सादर केली नवी Electric Scooter 'Dong'; उत्तम ड्रायव्हिंग रेजसह आहेत जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 3:57 PM

कंपनीनं या Electric Scooter मध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स

ठळक मुद्देएकदा चार्ज केल्यास ६० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येणार.स्कूटरचा सर्वाधिक वेग ४५ किलोमीटर प्रति तास असेल.

इटलीची अग्रगण्य दुचाकी वाहन निर्माता कंपनी Benelli आपल्या जबरदस्त बाइक्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु 2005 मध्ये Benelli या कंपनीचं चिनी कंपनी Qianjiang समूहाने अधिग्रहण केलं होतं. आता या कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Benelli Dong आशियाई बाजारपेठेत लाँच केली आहे.अलीकडेच Benelli या कंपनीनं भारतीय बाजारपेठेत आपला प्रवेश केला आहे आणि सध्या कंपनीच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये फक्त बाईक्स उपलब्ध आहेत. दरम्यान, ही स्कूटर सादर केल्यानं या ठिकाणी बाजारातही ही स्कूटर उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे. कंपनीनं या स्कूटरला एक युनिक डिझाईन दिलं आहे. यामध्ये LED हेडलँप आणि टेललाईट्ससह सर्क्युलर LCD डिस्प्ले दिला आहे. कंपनीनं स्कूटरची साईज कॉम्पॅक्ट आणि वजनही कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या स्कूटरमध्ये 1.2kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर इंजिन आणि 1.56kWh क्षमतेचं रिमुव्हेबल बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा ४५ किलोमीटर प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर ६० किलोमीटर जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच यामध्ये एक कंपनीनं स्पीकर्सही दिले आहेत. त्याच्या सहाय्यानं सामान्य इंजिन असलेल्या गाड्यांच्या आवाजाबद्दल माहितीही घेतली जाते.काय असेल किंमत?सध्या  कंपनीनं ही बाईक इंडोनेशियामध्ये लाँच केली आहे. त्या ठिकाणी या बाईकची किंमत इंडोनेशियाच्या करन्सीमध्ये 36,900,000 इतकी आहे. भारतीय रूपयानुसार या बाईकची किंमत 1.9 लाख रूपये इतकी आहे. भारतीय बाजारपेठेत ही स्कूट लाँच करायची असल्यास किंमतीवर कंपनीला लक्ष द्यावे लागेल. भारतीय बाजारपेठेतील किंमतीनुसार ही किंमत अधिक आहे. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडItalyइटलीchinaचीनIndiaभारतIndonesiaइंडोनेशिया