शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:41 IST

Hyundai Exter S Smart या किंमतीच्या श्रेणीतील अनेक वाहनांना टक्कर देते. तिची थेट फाइट Tata Punch, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite, Renault Kiger, Citroen C3 आणि Hyundai Venue (बेस व्हेरिअंट) यांच्याशी आहे.

GST 2.0 लागू झाल्यानंतर भारतीय ऑटोमोबाइल बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यामुळे Hyundai Exter S Smart ही मायक्रो SUV आता देशातील सर्वात किफायतशीर सनरूफसह असलेली SUV बनली आहे. या कारची नवीन किंमत आता केवळ 7.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hyundai Exter चे बेस व्हेरिअंट 5.49 लाखांपासून सुरू होते. तर सनरूफसह येणारे S Smart व्हेरिएंट आता आणखी बजट-फ्रेंडली झाले आहे. तर जाणून घेऊयात काससंदर्भात सविस्तर...

असं आहे इंजिन आणि मायलेज -Hyundai Exter S Smart मध्ये 1.2 लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 81.8 बीएचपी पॉवर आणि 113.8 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि AMT अशा दोन्ही गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हिचे पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 19.4 किलोमीटर तर CNG व्हेरिएंट 27.1 किलोमीटर प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देते. यामुळे ही कार केवळ किफायतशीरच नव्हे, तर इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे.

खास फीचर्स - Hyundai Exter S Smart आपल्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरते. यात व्हॉइस-इनेबल्ड स्मार्ट सनरूफ देण्यात आले आहे. जे या किंमतींतील वाहनांमध्ये दुर्मिळ आहे. ड्रायव्हिंग आणि सुरक्षिततेसाठी यात डॅशकॅम (पुढील आणि मागील) देण्यात आला आहे. याशिवाय, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यासारख्या सुविधा आहेत.

या कारशी स्पर्धा -Hyundai Exter S Smart या किंमतीच्या श्रेणीतील अनेक वाहनांना टक्कर देते. तिची थेट फाइट Tata Punch, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite, Renault Kiger, Citroen C3 आणि Hyundai Venue (बेस व्हेरिअंट) यांच्याशी आहे. महत्वाचे म्हणजे, सनरूफ आणि प्रगत वैशिष्ट्यांमुळे या कारला व्हॅल्यू-फॉर-मनी SUV असेही म्हटले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai Exter: Cheapest Sunroof SUV after GST cut, Specs & Rivals

Web Summary : Hyundai Exter S Smart becomes the most affordable sunroof SUV at ₹7.03 lakh. It boasts a fuel-efficient engine, voice-enabled sunroof, 8-inch touchscreen, and safety features like 6 airbags. It competes with Tata Punch, Maruti Fronx and others.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाcarकारAutomobileवाहन