शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 22:13 IST

ही कार, टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम ७-सीटर एसयूव्हीना टक्कर देईल... किती असेल किंमत?

७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेल्या फॉक्सवॅगन इंडियाने २०२६ सालाची सुरुवात अगदी धडाक्यात केली आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित आणि प्रीमियम ७-सीटर एसयूव्ही 'फॉक्सवॅगन टेरॉन R-लाइन' (Volkswagen Tayron R-Line) ची प्री-बुकिंग भारतात अधिकृतपणे सुरू केली आहे. ग्राहक ५१,००० रुपयांच्या टोकनवर ही कार देशभरातील कुठळ्याही डीलरशिप अथवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बुक करू शकतात. कारचा अधिकृत लॉन्च सोहळा फेब्रुवारी महिन्यात पार पडेल.

किती असेल किंमत ? -महत्वाचे म्हणजे, फोक्सवॅगन टायरॉनचे उत्पादन स्थानिक असेंबलीद्वारे (CKD) भारतात केले जात आहे. यामुळे हिची किंमतही लक्षणीयरीत्या नियंत्रणात राहील. हिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ४५ लाख रुपयांच्या जवळपास असू शकते.

यांना देणार टक्कर -  टेरॉन टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम ७-सीटर एसयूव्हीना टक्कर देईल.

असे असतील सेफ्टी फीचर्स -सुरक्षेचा विचार करता ही कार अत्यंत आधुनिक असेल. कारमध्ये ९ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असेंट आणि डिसेंट कंट्रोलसह 'लेव्हल २ ADAS' (१४ प्रगत ड्रायव्हर असिस्ट फीचर्स) देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये मल्टिपल ड्रायव्हर प्रोफाइल मोड्सही मिळतील. असे असतील कलर ऑप्शन -रंगाचा विचार करता, ही एसयूव्ही डॉल्फिन ग्रे मेटॅलिक, ऑरेक्स व्हाईट मदर ऑफ पर्ल इफेक्ट आणि नाईटशेड ब्लू मेटॅलिक यांसारख्या प्रीमियम शेड्समद्ये उपलब्ध असेल.

दमदार इंजिन - या प्रीमियम SUV मध्ये फोक्सवॅगनचे शक्तिशाली पेट्रोल इंजिन असेल. जे २.०-लिटर TSI EA888 evo4 टर्बो पेट्रोल इंजिन असून २०४ पीएस पॉवर आणि ३२० Nm टॉर्क जनरेट करेल. जे ७-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ४MOTION AWD ड्राइव्ह सिस्टम (मानक) सह जोडलेले आहे. महत्वाचे म्हणजे Tayron केवळ ७.३ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग धारण करू शकते. हिचा टॉप स्पीड २२४ किमी प्रतितास आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Volkswagen Tayron R-Line Pre-Booking Starts: A 7-Seater SUV Rivaling Toyota

Web Summary : Volkswagen India has commenced pre-bookings for its Tayron R-Line 7-seater SUV. Bookings are open for ₹51,000. The car boasts advanced safety features like 9 airbags and Level 2 ADAS. It houses a 2.0-liter turbo petrol engine, challenging Toyota Fortuner and Scorpio.
टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनcarकारAutomobileवाहन