lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

योगेश पायघन

इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय

भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ...

देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव

देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली. ...

खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी १४ जण रिंगणात, राखीव ४ जागांसाठी ४ उमेदवार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी १४ जण रिंगणात, राखीव ४ जागांसाठी ४ उमेदवार

व्यवस्थापन परिषदेत निवडून जाण्यासाठी चुरस, एकुण १८ उमेदवारांचे अर्ज, सर्व अर्ज ठरले वैध ...

‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा

सुजाण नागरिक, शिक्षणतज्ज्ञांनी गरजांसह मते नोंदवण्यासाठी दिली ऑनलाइन लिंक ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन उडवाल तर होईल कारवाई; जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन उडवाल तर होईल कारवाई; जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

२५ फेब्रुवारी रोजी पासुन २ मार्च पर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राहणार बंदी ...

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.' ...

अर्ध्या मागण्या मंजूर झाल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्ध्या मागण्या मंजूर झाल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

संयुक्त कृती समितीच्या बैठकीत निर्णय; विद्यापीठ, महाविद्यालयांचे कर्मचारी रुजू ...

नांदेड पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा होईल का काॅपीमुक्त ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा होईल का काॅपीमुक्त ?

संवेदनशिल केंद्रावर ३ जणांचे तर प्रत्येक केंद्रावर दोघांचे बैठे पथक ...