लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

Nagpur Violence: नागपुरात रात्री उशिरापर्यंत समाजकंटकांची धरपकड, जमावबंदी लागू; ठरवून करण्यात आलेला प्रकार? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Violence: नागपुरात रात्री उशिरापर्यंत समाजकंटकांची धरपकड, जमावबंदी लागू; ठरवून करण्यात आलेला प्रकार?

Nagpur Violence Update: महाल तसेच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली होती आणि पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की

Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. ...

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...

RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

Shankar Rao Tatwawadi: अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले. ...

गुंतवणूकदारांच्या पैशांतून ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने घेतले चार्टर्ड प्लेन, चार वर्षांत असा रचला ट्रॅप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकदारांच्या पैशांतून ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने घेतले चार्टर्ड प्लेन, चार वर्षांत असा रचला ट्रॅप

दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉइस फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते. ...

नागपूर: 'होळीसाठी पैसे दे, नाहीतर तुझ्या मुली बाहेर कशा फिरतात तेच पाहतो'; धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर: 'होळीसाठी पैसे दे, नाहीतर तुझ्या मुली बाहेर कशा फिरतात तेच पाहतो'; धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News: नंदनवन झोपडपट्टीतील चेतन बुरडे, राकेश वानखेडे, अतुल शेंडे अशी आरोपींची नावे आहेत. ...

न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा

नातेवाईकाने चांगला नफा मिळतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण, धोका झाला. ...

अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स

नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  ...