Nagpur Crime News: मानेवाडा रिंग रोडवरील तपस्या महाविद्यालयाजवळ भर दिवसा दुचाकीवरील आरोपींनी बॅग लुटली व ५.३६ लाखांची रोकड लंपास केली. संबंधित रोकड पेट्रोलपंपावरील होती व तेथील कर्मचारी बॅंकेत जमा करायला घेऊन चालला होता. ...
Nagpur News: डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ व बहीण कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना चालवत होते व रुग्णांच्या जीवाशी एकाप्रकारे खेळच करत होते. मागील दीड महिन्यांपासून मोमीनपुरा येथील अन्सारनगर येथे हा प्रकार सुरू होता. ...
Nagpur News: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात नागपुरातील प्रशांत कोरटकरने फोन केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
RSS News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन २१ ते २३ मार्चदरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू येथे करण्यात आले आहे. संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आले आहे. या सभेत शताब्दी वर्षात संघाने पुढील कालावधीसाठी निश्चित केलेले प ...
Nagpur News: चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे विदर्भातूनच शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टाबाजाराने भारताच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. ...