लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही होती उपस्थिती ...

साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास'

वार्षिक उत्पन्न २१९ टक्क्यांनी वाढले : सद्य:स्थितीत १० कोटींहून अधिक संपत्ती ...

वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड; मेट्रो पार्किंगमधून चोरायचे दुचाकी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड; मेट्रो पार्किंगमधून चोरायचे दुचाकी

आरोपी हे नागपूर शहरात मध्य प्रदेश येथून दुचाकी चालवत येत होते व रेकी करून मेट्रोची पार्किंग व सार्वजनिक वाहन पार्क असलेले ठिकाणे शोधायचे. ...

काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. ...

२४ तासांत ६० टक्के नफा, नंतर व्यापाऱ्याची २८.९४ लाखांनी फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ तासांत ६० टक्के नफा, नंतर व्यापाऱ्याची २८.९४ लाखांनी फसवणूक

२४ तासात ६० टक्के नफा देत सायबर गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याची तब्बल २८.९४ लाखांनी फसवणूक केली. ...

कारने उडवले, पाच वर्षीय मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारने उडवले, पाच वर्षीय मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू

धुळवडीच्या दिवशी कुटुंबावर कोसळले आभाळ ...

भरधाव कारचा थरार, दुचाकीस्वार भाऊबहिणींना पुलावरूनच खाली पाडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कारचा थरार, दुचाकीस्वार भाऊबहिणींना पुलावरूनच खाली पाडले

पाचपावलीतील घटना : आरोपी दारुच्या नशेत, गाडीतून दारू-चाकू जप्त ...

दुचाकीच्या वेगावरून टोकले, तरुणाच्या मानेवरच चाकूने भोसकले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीच्या वेगावरून टोकले, तरुणाच्या मानेवरच चाकूने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धुळवडीच्या दिवशी वेगाने दुचाकी चालविणाऱ्या सख्ख्या भावांना टोकल्याने त्यांनी एका तरुणावर चाकूने वार करत ... ...