लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

‘पेसो’च्या अधिकाऱ्यांवर ‘सीबीआय’चा ‘हंटर’, १० लाखांची लाच घेताना चौघांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पेसो’च्या अधिकाऱ्यांवर ‘सीबीआय’चा ‘हंटर’, १० लाखांची लाच घेताना चौघांना अटक

याची पाळेमुळे खोलवर असल्याची शंका घेण्यात येत आहे ...

बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

रामचंद्र व राजू हे दोघेही शेजारी असून घराच्या मागील जागेवर बांधकाम करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. ...

आव्हाडांचे श्रीरामाबाबतचे वक्तव्य हे षडयंत्रच; विहिंपचे पवार-आव्हाडांवर टीकास्त्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आव्हाडांचे श्रीरामाबाबतचे वक्तव्य हे षडयंत्रच; विहिंपचे पवार-आव्हाडांवर टीकास्त्र

पवारांनी माफी मागावी, आव्हाडांना पक्षाबाहेर करावे : विश्व हिंदू परिषदेची मागणी. ...

Nagpur: ओळखीचा गैरफायदा, लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ओळखीचा गैरफायदा, लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

Nagpur News: ओळखीतून झालेल्या प्रेमाचा गैरफायदा घेत एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. तिने लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण

दोन्ही कुटुंबात वाद सुरू असून लहानशा कारणावरून भांडण वाढले ...

२२ जानेवारी रोजी चौकाचौकांत होणार जल्लोष, भाजपचे पदाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ जानेवारी रोजी चौकाचौकांत होणार जल्लोष, भाजपचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

वस्त्यांमध्ये लावणार तोरण-झेंडे : संघ, विहिंपसोबत मिळून करणार नियोजन ...

अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चाचपणी केली व आजुबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. ...

दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’, आरोपीला अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’, आरोपीला अटक

दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...