लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन 

राहत्या घरी गळाफास घेऊन संपवले जीवन ...

खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले ...

शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास

श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु चोरट्यांचा शोध काही लागला नाही ...

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत आणखी एकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत आणखी एकाने संपवले जीवन

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या भावनेतून तरुण होता नैराश्यात ...

'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी

दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र ...

Hingoli: शेतकऱ्याच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी, पुरुषोत्तम बनला शास्त्रज्ञ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: शेतकऱ्याच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी, पुरुषोत्तम बनला शास्त्रज्ञ

Hingoli News: जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे. ...

मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे 

जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे मारले ...

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान

घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.  ...