लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

व्यवस्था कुरतडणाऱ्या उंदरांचे काय करणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यवस्था कुरतडणाऱ्या उंदरांचे काय करणार?

गेली अनेक वर्षे मंत्रालय पोखरणारे भ्रष्ट उंदीर आजही सर्रास फिरत आहेत. त्यातील काही आघाडीच्या काळातील तर काही सध्याच्या सत्ताधा-यांनी मोठे केलेले आहेत. ...

राज ठाकरेंना वऱ्हाडी झटका; नितीन गडकरींनी पाठवली विकासकामांची मोठ्ठी यादी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना वऱ्हाडी झटका; नितीन गडकरींनी पाठवली विकासकामांची मोठ्ठी यादी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या यादीमध्ये या बाबींचा आहे समावेश ...

अंगणवाड्यांच्या घरपोच शिधापत्रिकेत ‘खाबूगिरी’, केंद्राने सांगूनही राज्याची टाळाटाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाड्यांच्या घरपोच शिधापत्रिकेत ‘खाबूगिरी’, केंद्राने सांगूनही राज्याची टाळाटाळ

राज्यातील अंगणवाड्यांमधील बालकांना देण्यासाठी टेक होम रेशनचे(टीएचआर) ५०० कोटी रुपयांचे कंत्राट राज्य शासन दरवर्षी देते पण ते नेमके किती बालकांपर्यंत आणि किती प्रमाणात पोहोचते याचा हिशेब ठेवण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली अमलात आणण्याचे आदेश केंद्र सरकारन ...

एमपीएससीचे निकाल ठप्प, आरक्षणावरून गोंधळ : सरकारची भूमिकाही अस्पष्ट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससीचे निकाल ठप्प, आरक्षणावरून गोंधळ : सरकारची भूमिकाही अस्पष्ट

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. ...

Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा   - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा  

४ लाख कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीपासून विविध बाबींसाठी करावी लागणारी कोट्यवधींची तरतूद यामुळे खर्चाच्या मर्यादा पडलेल्या सरकारने थोर पुरुषांच्या नावाने योजना आणत अर्थसंकल्पाला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

‘सामाजिक न्याय’मधील घोटाळा १८६८ कोटींचा! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सामाजिक न्याय’मधील घोटाळा १८६८ कोटींचा!

 मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल १ हजार ८६८ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा निष्कर्ष विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) काढलेला असताना अनियमिततेची ही रक्कम ९७७ कोटी रुपये असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाने क ...

भाजपा : वादाचा अकोला पॅटर्न अन्यत्रही - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा : वादाचा अकोला पॅटर्न अन्यत्रही

अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे विरुद्ध गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील असा वाद सध्या पेटला आहे. वादाचा असा हा अकोला पॅटर्न भाजपात अन्य जिल्ह्यांमध्येदेखील अनुभवास येत आहे. ...

असाही सामाजिक न्याय : लाड यांच्या कंपनीला ‘प्रसाद’, निविदा न काढताच दिले कोट्यवधी रुपयांचे कंत्राट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असाही सामाजिक न्याय : लाड यांच्या कंपनीला ‘प्रसाद’, निविदा न काढताच दिले कोट्यवधी रुपयांचे कंत्राट

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयांच्या मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांवर पुन्हा एकदा मेहेरबान झाले आहेत. ...