‘चहावाल्याच्या नादी लागाल, तर औषधालाही शिल्लक राहणार नाही,’ अशा शब्दांत आव्हान देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारच्या भाजपा महामेळाव्यात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जबड्यात हात घातला. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळा ...
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाºयांची यंदाची दिवाळी खरोखरच गोड असणार आहे. बहुप्रतीक्षित सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आकडेमोड सुरू आहे. ...
अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक ...
सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांचे थकीत अनुदान द्यायचे असल्याने तातडीने मूल्यनिर्धारण करून प्रलंबित रकमेची ‘आस’ दाखविणाऱ्या ‘महिला-बालविकास’ने ऐनवेळी बालगृहांना मार्च एण्डला नेहमीप्रमाणे ठेंगा दाखवत त्यांच्याभोवती आर्थिक कोंडीचा फास आवळला आहे. ...
मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात खोल्यांची कामे न करताच, ३ कोटी ७६ लाखांची बिले कंत्राटदारांना दिल्या प्रकरणी, राज्य सरकारने अखेर कार्यकारी अभियंता (प्रेसिडन्सी) प्रज्ञा वाळके यांना शनिवारी निलंबित केले आहे. ‘घोटाळ्यांचे मनोरे’ ‘लोकमत’ने चव्हाट्या ...