मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोल्यांची दुरुस्ती करताना अनियमितता झाल्याचे एक नाही दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालात समोर आले आणि त्यावरून तीन अधिका-यांना निलंबितही करण्यात आले असताना आता त्या अहवालांमध्ये विसंगती असल्याचे कारण देत पुन्हा चौकशीचे आ ...
मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना १२० दिवसांपर्यंत आरोपीची कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
राज्य शासकीय सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत सहा महिन्यांची (१८० दिवस) सवेतन संगोपन रजा आता घेता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणेच्या (बार्टी) कारभारात सध्या ‘महाजन, प्लीज पुटअप’ हा शब्द परवलीचा बनला असून, या संस्थेच्या कारभारात कमालीचे औदासिन्य आले आहे. ...