महाराष्ट्रासह विविध राज्यांवर घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने बांधकामबंदीचा बडगा उगारला असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया न करणा-या शहरांना जादा पाणी पुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. ...
वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. ...
विमुक्त जाती, भटक्या जमातींचे २ लाख विद्यार्थी शिकत असलेल्या राज्यातील ९७० आश्रमशाळांच्या गेल्या तीन वर्षांतील कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वसंतराव नाईक महामंडळातील कर्ज प्रकरणांचीही चौकशी करणार आहे. ...
मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...
वांद्रे, मुंबई येथील जात पडताळणी समितीच्या अधिका-यांनी सगुण नाईक यांना लाच मागितली आणि नाईक यांनी ती न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (१६ जुलै) अनिल परब यांनी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती. ...