महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सध्या प्रभारी अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोन खांबी तंबूवरच सुरू आहे. सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याने आयोगाच्या कामकाजाला त्याचा फटका बसत आहे. ...
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही. ...
‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. ...
येथील मनोरा, आकाशवाणी या आमदार निवासांमध्ये राहणाऱ्या ९४ आमदारांनी थकविलेले चार कोटी रुपयांचे भाडे एक कोटी रुपयांवर आणून विधिमंडळ सचिवालयाने या आमदारांवर कृपाच केली आहे. ...
गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा मेकओव्हर करण्यात येणार असून हॉलीवूडला टक्कर देणारी बॉलिवूडची भव्यदिव्य अशी फिल्मसिटी खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. ...