लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी

वाटप अडले : प्रमाणपत्र प्रिंटरमधूनच जाईना ...

आरोग्याच्या काळजीसाठी रक्तदाब वाढविणारे विमा हप्ते; सरकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक बोजा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याच्या काळजीसाठी रक्तदाब वाढविणारे विमा हप्ते; सरकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक बोजा

५५ वर्षे वयावरील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मेडिक्लेम योजनेतील विमा हप्ता दरात प्रचंड वाढ करून विमा कंपन्यांनी लूट चालविली आहे. ...

राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात. ...

Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार!

Assembly Election Results 2018: युती तुटली तर भाजपाचे नुकसान होणार नसले तरीही युती तोडणे भाजपाला परवडणार नाही. ...

Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ...

२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार

राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्रोबिझनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) २,३०० कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार ...

अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका

भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली. ...

भाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा

माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने कृषी विभागाने आणलेल्या फळबाग योजनेचा राज्यभरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. ...