लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं!  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं! 

किरीट सोमय्या यांनी मतदारसंघात संपर्क चांगला ठेवला खरा, पण मी म्हणेन तीच पूर्व दिशा या पद्धतीने ते वागत राहिले. ...

तिकीटवाटपात कोणत्या मंत्र्यांचा शब्द चालला, कोणाचा पडला? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकीटवाटपात कोणत्या मंत्र्यांचा शब्द चालला, कोणाचा पडला?

भाजपाचे राज्यातील लोकसभा उमदेवार ठरविण्यात राज्यातील कोणत्या मंत्र्यांचा शब्द चालला आणि कोणाचा चालला नाही याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

लोकसभेचा रणसंग्राम: सर्वच पक्षांत आयारामांना संधी, निष्ठावंतांना ठेंगा! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेचा रणसंग्राम: सर्वच पक्षांत आयारामांना संधी, निष्ठावंतांना ठेंगा!

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे. ...

सत्तेसाठी ‘आयाराम’ हवेच; पण त्यांना २० टक्केच पदे ! पक्षांतराचे दानवेंकडून समर्थन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी ‘आयाराम’ हवेच; पण त्यांना २० टक्केच पदे ! पक्षांतराचे दानवेंकडून समर्थन

भाजपामध्ये आजही ८० टक्के पदे ही निष्ठावंतांनाच दिली जातात. बाहेरून आलेल्यांना फारतर २० टक्के पदे दिली जातात. सत्तेचं राजकारण करायचं तर अन्य पक्षातील लोकांना आणणे आवश्यक आहे ...

शेट्टींना सोबत घेण्याच्या भाजपाच्या हालचाली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेट्टींना सोबत घेण्याच्या भाजपाच्या हालचाली

पुण्यात झाली गुप्त बैठक; पुढील निर्णय शिवसेनेवर अवलंबून ...

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. ...

Exclusive: सुजयचं 'हे' वाक्य ऐकून राधाकृष्ण विखे निरुत्तर झाले! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: सुजयचं 'हे' वाक्य ऐकून राधाकृष्ण विखे निरुत्तर झाले!

मी स्वत: काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले. ...

समाजकल्याण खात्याचा होस्टेल घोटाळा उघड! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजकल्याण खात्याचा होस्टेल घोटाळा उघड!

अनुसूचित जातींच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खासगी, पण सरकारी अनुदानित वसतिगृहांना परवानगी नसताना वर्षानुवर्षे कोट्यवधींचे अनुदान देण्यात आले ...