लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!

पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल, तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात असू द्या! ...

राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत

काही कॅबिनेट मंत्र्यांनी तर अशी कंजूषी केली की राज्यमंत्र्यांना ज्या विषयाचे अधिकार दिले त्याबाबत निर्णय घेण्यासाठी फाईल आपल्याकडेच येईल, असे आदेश काढले.  ...

विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम!

Raj Thackeray: राज ठाकरे यांची मते ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्याइतपत मते देऊ लागेल त्या दिवशी ते भाजपलाही जड जातील, हे खरे! ...

महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन विशेष लेख: अगरबत्तीवर शिजवाल, तर खिचडी शिजेल कधी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन विशेष लेख: अगरबत्तीवर शिजवाल, तर खिचडी शिजेल कधी?

‘कबर ते कामरा’ हेच फक्त अधिवेशनात चर्चिले गेले, असे म्हणणे योग्य नव्हे. सरकारने वेग घेतला खरा; पण विरोधक मात्र चाकूने दगड चिरत बसले! ...

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत ...

संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे?

‘औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही’ या संघाच्या भूमिकेनंतर पेटवापेटवीची भाषा परिवारातील संघटना आता करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. ...

सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना  शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. ...

जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता मोजावी लागणार अधिकची रक्कम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता मोजावी लागणार अधिकची रक्कम

भोगवटादार २ मधून १ मध्ये रुपांतर करण्यासाठी नसेल परवानग्यांचा जाच; तिजोरीत पडणार भर ...