लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

Maharashtra Budget Session: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा, विधानपरिषदेत बसूनच बोलणार?; प्रकृतीच्या कारणामुळे केली विनंती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget Session: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा, विधानपरिषदेत बसूनच बोलणार?; प्रकृतीच्या कारणामुळे केली विनंती

विरोधकांच्या गंभीर आरोपावर सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. ...

निधी नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार; शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निधी नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार; शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले

२५ आमदारांची गंभीर तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऐकून घेतली आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून घेत त्यांना या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली. ...

Maharashtra Budget Session: निधी नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार; शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget Session: निधी नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार; शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या आमदारांमध्ये निधीवाटपाबाबत कमालीची खदखद आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑगस्टमध्ये? ७ महिन्यांपासून डाटा गोळा करण्याचे काम सुरूच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑगस्टमध्ये? ७ महिन्यांपासून डाटा गोळा करण्याचे काम सुरूच

मध्य प्रदेश सरकारने सात महिन्यांपूर्वी सुरु केलेली ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ...

राज्यपाल पहिल्यांदाच ‘राँग बॉक्स’मध्ये! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यपाल पहिल्यांदाच ‘राँग बॉक्स’मध्ये!

कोश्यारींनी पळ काढल्याचं सत्तापक्षाचं म्हणणं, तर राज्यपालांचं अभिभाषण बिनधोक होण्याची जबाबदारी सरकारची होती, असा भाजपचा पलटवार.. ...

ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन

ठाकरे सरकारच्या काळात विधिमंडळाची एकूण ९ अधिवेशने झाली असून, विधानसभेत एकूण ४३ दिवसांमध्ये २६०.५४ तास इतके कामकाज झाले. ...

नवाब मलिक यांच्यानंतर कोणाचा नंबर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवाब मलिक यांच्यानंतर कोणाचा नंबर?

सध्या एकूणच महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये उलट्या पायाची शर्यत लागली आहे. त्यात जिंकणार कोणीच नाही, महाराष्ट्र मात्र हरत राहील! ...

हा भगवा कलह कोणाला संपवणार? 'ठाकरेपण' संजय राऊतांकडे देण्याचं मातोश्रीचं मोठेपण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा भगवा कलह कोणाला संपवणार? 'ठाकरेपण' संजय राऊतांकडे देण्याचं मातोश्रीचं मोठेपण

संजय राऊत, किरीट सोमय्या यांना आरोपांची नशा चढली आहे. आज एक बोललं, उद्या त्यापेक्षा भयंकर, परवा अतिभयंकर आरोप.. असं चाललं आहे. ...