लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे?

‘औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही’ या संघाच्या भूमिकेनंतर पेटवापेटवीची भाषा परिवारातील संघटना आता करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. ...

सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाआठ लाख ‘बहिणीं’नी घेतला योजनांचा डबल लाभ; ‘त्या’ बहिणींचा लाभ होणार १२ हजार रुपयांनी कमी?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना  शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. ...

जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता मोजावी लागणार अधिकची रक्कम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता मोजावी लागणार अधिकची रक्कम

भोगवटादार २ मधून १ मध्ये रुपांतर करण्यासाठी नसेल परवानग्यांचा जाच; तिजोरीत पडणार भर ...

नव्या योजनांवर फुली, आधीच्या कामांना गती; प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या योजनांवर फुली, आधीच्या कामांना गती; प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य

अर्थसंकल्पात रस्ते, सिंचन कामांना वेग मिळणार ...

मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?

फडणवीस म्हणतात, युती धर्माच्या मर्यादा होत्या; पण हे कारण नेहमीसाठी पुरेसे नव्हे. शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना नैतिकतेचे नियम लागू नाहीत की काय? ...

विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत

विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे. ...

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. ...

मंत्रालयातून ‘फिक्सर्स’ हाकलायचे असतील, तर...; मंत्र्यांचे पीएस, ओएसडी हे या खेळातले खूप छोटे खेळाडू - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रालयातून ‘फिक्सर्स’ हाकलायचे असतील, तर...; मंत्र्यांचे पीएस, ओएसडी हे या खेळातले खूप छोटे खेळाडू

फिक्सरांचे उच्चाटन सगळीकडूनच करायचे असेल तर त्यांची उगमस्थाने शोधावी लागतील. मंत्र्यांचे पीएस, ओएसडी हे या खेळातले खूप छोटे खेळाडू आहेत. ...