लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल

Lok Sabha Election 2024 : ४ जूनला लोकसभेचे निकाल लागतील. ५ जूनला नानाभाऊंचा वाढदिवस. आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल. ...

युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

गडचिरोली, नाशिक, माढापासून मुंबई मतदारसंघापर्यंत कुरघोड्या सुरू असून शड्डू ठोकणाऱ्या नाराजांना आवरता औवरता नेतेमंडळींची दमछाक होताना दिसत आहे. ...

सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय

जिल्हा बैठकांना रा. स्व. संघाचे त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक उपस्थित होते. ...

महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

पाॅलिटिकल वाॅर: मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला आहे. ...

लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

घड्याळप्रेमी कमळाला साथ देईल? पंजा किंवा घड्याळवाले मतदार मशालीलाही तेवढीच पसंती देतील? ...

महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे. ...

भाजपला राज ठाकरे यांची गरज का भासली, मराठी मतांच्या विभाजनासाठीही उपयोग? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला राज ठाकरे यांची गरज का भासली, मराठी मतांच्या विभाजनासाठीही उपयोग?

नवे समीकरण: ठाकरेंना पर्याय ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता ...

शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप

तिघांच्याही कोट्यातील काही जागा वंचितला देण्यात येणार ...