लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

आदिवासींसाठी कंत्राटदारधार्जिणा प्रस्ताव!, थेट बँक खात्यात पूर्ण रक्कम देण्याऐवजी निम्माच रोख लाभ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींसाठी कंत्राटदारधार्जिणा प्रस्ताव!, थेट बँक खात्यात पूर्ण रक्कम देण्याऐवजी निम्माच रोख लाभ

पूर्वी आदिवासींना सरकार खावटी कर्ज द्यायचे आणि निवडणुकीच्या आधी ते माफ करायचे. यंदा कर्जाऐवजी अनुदान देणार आहेत. ...

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांचा सरकारला गंडा, रेतीत कुणी खाल्ली ‘माती’? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांचा सरकारला गंडा, रेतीत कुणी खाल्ली ‘माती’?

गेल्या आॅक्टोबरपासून राज्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे या घाटांवरील रेतीचा उपसा करणे पूर्णत: नियमबाह्य आहे. असे असतानाही राज्यातील सरकारी वा खासगी बांधकामे रेतीअभावी थांबलेली नाहीत. ...

CoronaVirus News : राजभवनाचे १४ कर्मचारी पॉझिटिव्ह, ६० जणांचा अहवाल येणे बाकी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राजभवनाचे १४ कर्मचारी पॉझिटिव्ह, ६० जणांचा अहवाल येणे बाकी

राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. ...

मुंबई दिनांक : राज्यमंत्र्यांना अधिकार देणारा चव्हाण पॅटर्न  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दिनांक : राज्यमंत्र्यांना अधिकार देणारा चव्हाण पॅटर्न 

महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना मला विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अलीकडेच ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केली. बऱ्याच राज्यमंत्र्यांची ही भावना आहे. ...

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी लागणार ५० टक्क्यांची अनुमती - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झोपडपट्टी पुनर्विकासासाठी लागणार ५० टक्क्यांची अनुमती

आता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत लवकरच महत्त्वाचे बदल करण्याचे नगर विकास विभागाने ठरविले आहे. ...

महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून करत होत्या काम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून करत होत्या काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांनी ११ वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांचा कोरोना नियंत्रण कक्ष २३ मार्च रोजी मंत्रालयात स्थापन केला होता. ...

शेतमालाला भाव नाही शेतकरी कोलमडला; कापूस क्विंटलमागे हजार रुपये पडला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतमालाला भाव नाही शेतकरी कोलमडला; कापूस क्विंटलमागे हजार रुपये पडला

कापसाची आधारभूत किंमत ५३०० ते ५४०० रुपये क्विंटल आहे. सीसीआय आणि फेडरेशनच्या माध्यमातून अत्यंत धीम्या गतीने खरेदी केली जात आहे. ...

‘महिला व बाल विकास’च्या योजनांवर ३३ टक्क्यांची टाच, अंगणवाड्या अडचणीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महिला व बाल विकास’च्या योजनांवर ३३ टक्क्यांची टाच, अंगणवाड्या अडचणीत

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना पूर्णपणे राज्य शासनाच्या अनुदानातून चालवले जाते आणि तिला दरवर्षी २५ कोटी रुपये खर्च येतो. मात्र यावेळी या योजनेसाठी केवळ ८ कोटी २५ लाख रुपये मिळतील. ...