लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

पदोन्नतीतील आरक्षणावर महाविकास आघाडी ठाम, कर्नाटक पॅटर्न आणणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदोन्नतीतील आरक्षणावर महाविकास आघाडी ठाम, कर्नाटक पॅटर्न आणणार

Reservation in promotion : सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालिन आघाडी सरकारने अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणारा कायदा केला होता. त्यानुसार पदोन्नतीदेखील देण्यात आल्या. मात्र, महार ...

राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे. ...

लॉकडाऊनला कंटाळलात, शेतावर जा... मौजमज्जा करा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनला कंटाळलात, शेतावर जा... मौजमज्जा करा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून कृषी पर्यटनाला पहिल्यांदाच राजाश्रय मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच यासंबंधीच्या धोरणास मान्यता दिली. ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला फाटा; इयत्ता पाचवी प्राथमिकला जोडली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला फाटा; इयत्ता पाचवी प्राथमिकला जोडली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी एका समितीची नियुक्ती शासनाने केलेली आहे. या समितीचा अहवाल येणे बाकी असतानाच बुधवारी पाचवा वर्ग प्राथमिकला जोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

आयपीएस बदल्यांमधले ‘अदृश्य’ हात कोणाचे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयपीएस बदल्यांमधले ‘अदृश्य’ हात कोणाचे?

ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा मुहूर्त अखेर निघाला. बदल्या तर झाल्या; पण काही प्रश्नही त्या निमित्तानं निर्माण झाले. ...

आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा एनजीओ घोटाळा, निविदा न काढताच खैरात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा एनजीओ घोटाळा, निविदा न काढताच खैरात

केंद्राकडून महाराष्ट्राला आदिवासी विकासाच्या योजनांसाठी २०० कोटी रुपये दरवर्षी दिले जातात. या निधीतून २०१७ पासून कामे देताना विशिष्ट संस्था, एनजीओंवर मेहरनजर दाखविण्यात आली. ...

सरकार पडेल की पडणार नाही? ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’...ये क्या मामला है भाई? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार पडेल की पडणार नाही? ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’...ये क्या मामला है भाई?

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडायला सांगितलं तर तत्काळ बाहेर पडू हे विजय वडेट्टीवारांचं जर-तर कशासाठी? दोघांचा प्रयत्न ‘लॉयल दॅन द किंग’ होण्याचा दिसतो. ...

जातवैधतेच्या मुदतवाढीचा निर्णय येणार सरकारच्या अंगलट, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मंत्र्यांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातवैधतेच्या मुदतवाढीचा निर्णय येणार सरकारच्या अंगलट, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मंत्र्यांची घोषणा

पूर्वी राज्य सरकार दरवर्षी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ९० दिवसांची मुदत देत असे. त्यासाठी शासनाने काढलेल्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ...